Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

डबा कुत्र्याने खाल्ला

गुरूजि :- बंड्या आज डब्यात काय आणलं आहेस …
बंड्या  :- गुरूजी पुरणपोळी आणली आहे ….
गुरजि  :- मला देशील का तुझा डबा … मी आज डबा आणला              नाही….
बंड्या  :- हो देईन…
गुरूजि  :- पण तुझ्या आईन विचारल्यावर काय संगशील ..

बंड्या  :- सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून…


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies