google.com, pub-7082801042996242, DIRECT, f08c47fec0942fa0 google-site-verification: googleb612f09eed3170d4.html WhatsApp Joke: Marathi Jokes

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

Free Online Listing

Free Online Listing
Free online Business Directory
Showing posts with label Marathi Jokes. Show all posts
Showing posts with label Marathi Jokes. Show all posts

Sunday, 21 July 2019

रस्त्यावरचा मदारी Rastiya Warcha Madari

 रस्त्यावरचा मदारी

रोज ऑफिसला पोहोचल्यावर जेंव्हा बॅग मधून लॅपटॉप,चार्जर,माऊस बाहेर काढतो ना त्या वेळेस त्या रस्त्यावरचा मदारी असल्या सारखं वाटतं तोही असाच साप,मुंगूस, डमरू पिशवीतून बाहेर काढतो आणि खेळ सुरु करतो.

चल जमुरे शुरू कर अपना खेल 😜https://vishwakosh.marathi.gov.in/images/stories/Chitrapatra%20Kand%2014/KH%20-%2014%20-%20P%20-%2042%20%20-%201.jpg

Friday, 12 July 2019

तू किती सुंदर आहेस How Beautiful you are?

तू किती सुंदर आहेस 

How Beautiful you are?

मी -: तू किती सुंदर आहेस कुणी सांगितल नाही का तुला? 😍

ती :- नाही 🙈
 

मी -: असशील तर सांगतील ना 🤣😛

www.justlookon.com

जिवनातली पहली मेल First E mail in Life


जिवनातली पहली मेल


ग्राहक : मी एका घोर अडचणीत सापडलो आहे.

समस्या निवारण : सर मी तुमची कशी सहायता करु शकतो?


ग्राहक : मी माझ्या जिवनातली पहली मेल लिहित आहे.


समस्या निवारण : ठिक आहे, पण तुमची समस्या काय आहे?


ग्राहक : इमेल ऍड्रेसमधे लेटर 'a' आहे. तो मी टाईप केला आहे. पण 

त्याच्याभोवती गोल (@ ) कसं करायचं ते मला समजत नाही आहे.


Friday, 5 July 2019

Do not sleep at night रात्री झोप येत नाही

Do not sleep at night रात्री झोप येत नाही


सरदार - डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,
झोपून उठल्यावर झोप येत नाही,
काय करू?

डॉक्टर- रात्री उठून उनात बसत जा, सगळे ठीक होईल:
love on your doughter मुलीवर प्रेम

मुलीवर प्रेम

मुलगा- मी तुमच्या मुलीवर 10 वर्षांपासून प्रेम करतोय
:
:
पुणेरी वडील- मग आता काय पेन्शन मागायला आलायस ?? 

😬😀😣😀😣😀😣😀😣😀

कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे What is difference between coffee shop and wine shop

कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे?

 
मास्तर  :---- कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे  ??
 

विद्यार्थी :--- सोप्प आहे सर ..,
प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते...आणी शेवट  वाइन शॉप मध्ये ...
Tuesday, 2 July 2019

मेरे पापा इतने होशियार है My dad is so smart

मेरे पापा इतने होशियार है?

सुमित : मेरे पापा इतने होशियार  है कि  वो जब भी माचिस लेते है  तो माचिस की तीलियां  डिब्बी  खोल  कर  गिनते है !

हरेन्द्र : ये तो कुछ भी नहीं.  मेरे पापा तो इतने होशियार  है कि  वो जब भी माचिस लेते है  तो सारी तीलियां जलाकर  देखते है !!!


पोस्टमार्टम

पोस्टमार्टम


मीना_ आपल्या शेजारी एक डॉक्टर राहिला आले आहे, त्यांच्याशी भेटीगाठीं वाढवली पाहिजे कधीतरी तर कामास येतील.

शीला_ पण ते फक्त पोस्टमार्टमच करतात.


धर्मेद्र च्या घरी चोरी

धर्मेद्र च्या घरी चोरी


धर्मेद्र च्या घरी एक माणूस
चोरी करत असतो
.
.
धर्मेद्र चिडून मोठयाने बोलतो = KAMINEYYYYY!
.
.
चोर= हो रे, बाबा....
कमीच नेतोय

Saturday, 29 June 2019

स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो

मास्तर: काय रे पप्या , गण्या आज उशीर का
झाला तुम्हाला..?
.
गण्या : गुरुजी काल रात्री
स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो,
तिथून यायला उशीर झाला..
.
मास्तर: आणि पप्या तुला का रे उशीर झाला ??
.
पप्या : गुरुजी, मी गण्याला
आणायला एअरपोर्ट वर गेलेलो...
खुप धुतले राव मस्तरन😀😜😇😁😳😃

माझ्या बापाचं घर

माझ्या बापाचं घर

पत्नी-: माझ्या सोबत माहेरी येणार आहात तर तेथे भांडण वगैरे करु नका...
ते माझ्या वडिलांचे घर आहे...
.
.
.
पती-: मग माझ्या बापाचं घर काय "कुरुक्षेत्र" आहे का...???
उठसूट "युद्ध" करत असतेस...???प्रेम लग्ना आधी कराव की लग्ना नंतर ?

प्रेम लग्ना आधी कराव की लग्ना नंतर ?

गण्या : बाबा , प्रेम लग्ना आधी कराव की लग्ना
        नंतर ?


स्वामी :  कधीही करा फक्त बायकोला कळता कामा नये...😀😀😀😆😆😆

 

Wednesday, 26 June 2019

मुलीचं नाव ताई

मुलीचं नाव ताई


संता : अरे खुशखबर! मित्रा मला मुलगी झाली.

बंता : वा! अभिनंदन. अरे, पण आता मुलगी झाल्यावर पंचाईत आहे. 

मोठेपणी सगळी मुलं तिची छेड काढणार. मग, तू काय करणार?

संता : त्याची आयडिया आहे माझ्याकडे. म्हणून, माझ्या मुलीचं नाव मी 

'ताई' असंच ठेवलंय.

गाडी गॅसवर आहे

गाडी गॅसवर आहे

पोलीस :गाडी गॅसवर आहे?

एडमिन : नाही.
 

पोलीस : मग डिझेलवर आहे?
 

एडमिन: नाही हो साहेब.
 

पोलीस : बरं पेट्रोलवर आहे?
 

एडमिन : नाही .
 

पोलीस : अरे मग कशावर आहे?
 

एडमिन : हफ्त्यावर आहे.
online business directory


Saturday, 15 June 2019

विद्याचे माहेरघर पुणे

विद्याचे माहेरघर पुणे

ती : माझं नाव विद्या
 

मी : पुणेकर?
 

ती : हो !! कसं कळले?
 

मी : विद्याचे माहेरघर पुणे 😎
 

ती : 😆


एक दारूडा

एक दारूडा
एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. 

तेव्हा तो
 

दारूडा - अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?
 

ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.
 

दारूडा- मग कोण आहेस?
 

ती व्यक्ती- एअर कमांडर!
 

दारूडा- मग विमान घेऊन ये!


तिचे केस

तिचे केस


लग्नाआधी खूप आवडायचे तिचे केस त्याला...😍


मग काय?.


लग्नानंतर दुपारच्या डब्याला पण द्यायची एखादा...

😋😁😂😜😂😃😜😂😃

Wednesday, 12 June 2019

विनाकारण भांडतात

विनाकारण भांडतात

लोकं धर्मावरून भांडतात 

लोकं जातीवरून भांडतात
 

लोकं भाषेवरून भांडतात
 

लोकं प्रांतावरून भांडतात
 

लोकं नेत्यांवरून भांडतात
 

लोकं व्हेज-नॉनव्हेज वरून भांडतातयांच्या पेक्षा
नवरा बायको बरे,
..विनाकारण भांडतात.....

🤣🤣🤣🤣

https://speakingofmarriage.files.wordpress.com/2014/09/couple-arguing.jpg?w=386&h=257

बीपी म्हणजे

'बीपी' म्हणजे


बायको: अहो काल डॉक्टर मला सांगत होते की, माझा 'बीपी' वाढलाय! पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना?

नवराः अगं 'बीपी' म्हणजे 'बावळट पणा'😊😊
#पुणेरी_स्पेशल 
blood pressure

जिंदगी लुंगी सारखी झाली आहे


 जिंदगी लुंगी सारखी झाली आहे


जिंदगी लुंगी सारखी झाली आहे ....
.
.
.
.


 चैनच नाही .....

😜😂😂😂😂

https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcRr594XHrrvrSkV445AVOERcqQskEaM4b-O8mL_JtI3ChiZPBtP