बेवडा रेल्वे पटरीवर
झोपलेला असतो…….
.
.
.
.
तेथे उभा असलेला माणूस
त्या बेवड्याजवळ गेला आणि म्हणाला,
.
.
.
अरे उठ इथून
रेल्वे आली तर जीव
जाईल तुझा.
.
.
त्यावर बेवडा उठला
आणि म्हणाला,
.
.
.
अरे ये शीपुर्ड्या
आत्ताच माझया वरून विमान गेलं तरी मला काही नाही झालं…..
हि रेल्वे माझं काय
बिघडवणार