नसबंदी Sterilization
बायको : - डाॅक्टर साहेब !! डॉक्टर साहेब ऽऽऽऽ अहो..आमच्या ह्यांची लवकरात लवकर नसबंदी करून टाका..!
डॉक्टर : - अहो बाई! ! काय झालं काय एवढं ?
बायको :- काय सांगु तुम्हाला !"
मला पाचवा महिना चालू आहे,
माझ्या बहिणीला चौथा महिना,
कामवाली ला तिसरा सुरू आहे,
म्हशीला दुसरा महिना लागलाय,
आणि
कालपासून कुत्री पण उलट्या करायला लागली...
डॉक्टर : - कुठे हाय कुठे तूमचे ते?
बायको : - ते काय मेसेज वाचत बसले !!