Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

कोणाला काय वाटते

कांय साली जिंदगी आहे….
डॉक्टराला वाटते तुम्ही आजारी पडावे….
पोलिसाला वाटते तुम्ही काही तरी गुन्हा करावे…..
वकीलाला वाटते तुम्ही कुठेतरी कधीतरी कसतरी कायद्याच्या कचाट्यात अडकावं…..
एका इंजीनियरला वाटते तुम्ही कर्ज काढुन का होईना पण घर बांधावं…………..
अंतयात्रेचे सामान विकणा-याला वाटते तुम्ही मरावे..
…………………………..
…………………
……
.

फक्तं आणि फक्तं एका शिक्षकाला वाटतं तुम्ही जीवनात यशस्वी व्हावे व सुंदर जीवन जगावे



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies