Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

डबा कुत्र्याने खाल्ला

गुरूजि :- बंड्या आज कब्यात काय आणलं आहेस
बंड्या  :- गुरूजी पुरणपोळी आणली आहे ….
गुरजि  :- मला देशील का तुझा डबामी आज डबा आणला नाही….
बंड्या  :- हो देईन
गुरूजि  :- पण तुझ्या आईन विचारल्यावर काय संगशील ..

बंड्या  :- सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies