Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

इंग्रजीत बोलतोय

इंग्रजीत बोलतोय

नातू : हॅलो आजोबा इंद्रजीत बोलतोय .

आजोबा :नीट ऐकायला येत नाही कोण  
               ?बोलताय.

नातू : इंद्रजीत!! बोलतोय इंद्रजीत !!!

आजोबा : कशाला मरायला इंग्रजीत बोलतोय !
इथं मराठी नीट कळेना आणि इंग्रजीत बोलतोय .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies