HomeMarathi Jokesबदामचा टेस्ट बदामचा टेस्ट Khatib Afsar 12:39 pm 0 बदामचा टेस्ट बायको बदाम खात होती ……. पती म्हणाला ‘मलाही टेस्ट करू दे…’ तिने एकच बदाम दिला.. पती : बस एकच? बायको : हो… बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे … Tags Marathi Jokes Newer Older