Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

संता मित्राच्या पार्टी मध्ये

संता मित्राच्या पार्टी मध्ये

संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका 

सुंदर मुलीकडे गेल,
 

संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
 

मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती....
 

संता : ओह्ह... माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस

 
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies