HomeMarathi Jokesमाझ्या बापाचं घर माझ्या बापाचं घर Khatib Afsar 10:08 am 0 माझ्या बापाचं घर पत्नी-: माझ्या सोबत माहेरी येणार आहात तर तेथे भांडण वगैरे करु नका...ते माझ्या वडिलांचे घर आहे......पती-: मग माझ्या बापाचं घर काय "कुरुक्षेत्र" आहे का...???उठसूट "युद्ध" करत असतेस...??? Tags Marathi Jokes Newer Older