HomeMarathi Jokesविनाकारण भांडतात विनाकारण भांडतात Khatib Afsar 9:47 am 1 विनाकारण भांडतात लोकं धर्मावरून भांडतात लोकं जातीवरून भांडतात लोकं भाषेवरून भांडतात लोकं प्रांतावरून भांडतात लोकं नेत्यांवरून भांडतात लोकं व्हेज-नॉनव्हेज वरून भांडतात यांच्या पेक्षानवरा बायको बरे,..विनाकारण भांडतात.....🤣🤣🤣🤣 Tags Marathi Jokes Newer Older
hahahah
ReplyDeletenice joke
Its true