HomeMarathi Jokesरस्त्यावरचा मदारी Rastiya Warcha Madari रस्त्यावरचा मदारी Rastiya Warcha Madari Khatib Afsar 2:49 pm 0 रस्त्यावरचा मदारी रोज ऑफिसला पोहोचल्यावर जेंव्हा बॅग मधून लॅपटॉप,चार्जर,माऊस बाहेर काढतो ना त्या वेळेस त्या रस्त्यावरचा मदारी असल्या सारखं वाटतं तोही असाच साप,मुंगूस, डमरू पिशवीतून बाहेर काढतो आणि खेळ सुरु करतो.चल जमुरे शुरू कर अपना खेल 😜 Tags Marathi Jokes Newer Older