HomeMarathi Jokesइंग्रजीत बोलतोय इंग्रजीत बोलतोय Khatib Afsar 8:46 pm 0 इंग्रजीत बोलतोय नातू : हॅलो आजोबा इंद्रजीत बोलतोय . आजोबा :नीट ऐकायला येत नाही कोण ?बोलताय. नातू : इंद्रजीत!! बोलतोय इंद्रजीत !!! आजोबा : कशाला मरायला इंग्रजीत बोलतोय ! इथं मराठी नीट कळेना आणि इंग्रजीत बोलतोय . Tags Marathi Jokes Newer Older