HomeMarathi Jokesपिऊन आलेला नवरा पिऊन आलेला नवरा Khatib Afsar 8:54 pm 0 पिऊन आलेला नवरा पिऊन आलेला नवरा : तू जाडी, काळी, रताळी...,,..!!! बायको चिडून : तू दारुड्या, बेवड्या, नशेडी...😡😡😡 नवरा जोराजोरात हसुन : माझं काय... मी तर सकाळी ठीक होईल... । पण तू तर अशीच राहणार!!! 😎😂 Tags Marathi Jokes Newer Older