HomeMarathi Jokesसाप विषारी आहोत का? साप विषारी आहोत का? Khatib Afsar 11:28 am 0 साप विषारी आहोत का? दोन साप गप्पा मारत असतात. गप्पा ऐन रंगात आलेल्या असतानाच.. पहिला साप : ए ऐक ना, काय रे आपण विषारी आहोत का? दुसरा साप : का रे काय झालं? पहिला साप : नाही रे, बोलता बोलता आत्ता मी चुकून माझी जीभ चावली. 😜😜😂😂😂😂 Tags Marathi Jokes Newer Older