Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

शेजारच्या बाई

शेजारच्या बाई




शेजारच्या बाई : काय हो वहिनी? 
तुमच्या मिस्टरांच्या डोक्याला
दुखापत झालीयं म्हणतात.?
 नेमक झालं तरी काय हो.?

वहिनी : अगं आमचे हे लाथ मारुन 
कंपाऊंडची भिंत पाडायला बघत होते. 🧗🏻‍♂

शेजारची बाई : मग.?

वहिनी : मी म्हटलं,
अहो लाथेनं भिंत पडेल का.? 
जरातरी डोक वापरा.!🙇‍♀

शेजारची बाई : मग.?

वहिनी : मग काय.? 
अगोदरच हे  बिनडोक.!
डोकं वापरा म्हटल्यावर, वापरलं डोकं.!🤦🏻‍♂

🤕🤕😄

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies